Lokvijay

Category - गुन्हेगारी

राहुरी येथील न्यायालयात प्रॅक्टीस करणारे वकील दाम्पत्याचे अपहरण करून पक्षकाराने केली हत्या

अहमदनगर दि.२६(यूबीजी विमर्श-प्रतिनिधी) अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे ऍड.राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी ऍड.मनीषा आढाव (दोघे रा.मानोरी, ता. राहुरी जि. अहमदनगर), या वकील दाम्पत्याचे अपहरण...