Lokvijay

Category - स्थानिक बातम्या

blank

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण’ योजना

या योजनेत असलेल्या काही अटी शासनाने शिथिल केल्या असून अर्ज स्वीकारण्याची तारीख 31 ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषाणामध्ये सुधारणा करणे...

अपघात एक, प्रश्न अनेक

डॉ. राजेंद्र बर्वे,मानसोपचार तज्ज्ञ पुण्यातील ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरण अनेक प्रश्नांना जन्म देणारे आहे. मुलांचा पालकांवरील वाढता दबाव, चंगळवादाच्या कळसावर पोहोचलेल्या संकल्पना, स्वत:ची ओळख महागड्या वस्तूंशी जोडण्याची...

blank

काळरात्र ! कपड्याच्या दुकानाला आग; एकाच कुटुंबातील ७ मृत्यूमुखी

आज (३ एप्रिल) पहाटे धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील छावणी परिसरातील एका कपड्याच्या दुकानाला पहाटे भीषण आग लागली. या आगीच्या घटनेमध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहत असलेल्या एकाच कुटुंबातील ७ सदस्यांचा होरपळून मृत्यू...

blank

गरवारे कम्युनिटी सेंटर मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

गरवारे कम्युनिटी सेंटर मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनकरण्यात आले होते दि.९ मार्च २०२४ रोजी महिलासाठी “खेळ पैठणीचा एक मिनिट शो” घेण्यात आला यामध्ये महिलासाठी विविध मनोरंजनात्मक खेळ...

blank

साई इंटरप्रायझेसचे संजय मुळे उद्योगश्री जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

प्रसिद्ध अभिनेत्री पुनम ढिल्लों यांच्या हस्ते नवी दिल्लीत पुरस्काराचे वितरण छत्रपती संभाजी नगर दिनांक २८ : साई इंटरप्रायझेसचे मालक संजय मधुकर मुळे यांना त्यांच्या उद्योग क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी “उद्योगश्री...

blank

मुंबई येथे ‘ओ.टी.टी. आणि फिल्मी दुनियाचे दुष्कर्म’ या कार्यक्रमातून जनजागृती !

भारताची वैभवशाली संस्कृती वाचवण्यासाठी अश्लीलतेच्या असुराला संपवावे लागेल ! मुंबई – अश्लीलता पसरवणाऱ्या माध्यमांच्या विरोधात कठोर कायदा व्हायला हवा, सिनेमातील वस्त्रसंहिताही ठरवायला हवी आणि जे त्याचे उल्लंघन...

blank

छत्रपती संभाजीनगर येथे स्वा.सावरकरांच्या अजरामर गीतांचा कार्यक्रम संपन्न!

” तुजसाठी मरण ते जनन … तुजविण जनन ते मरण “ काल दि. 26 फेब्रुवारी स्वा. सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त “अनादि मी..अनंत मी” हा ‘स्वराविष्कार’ म्हणचेच स्वा.सावरकरांच्या असिम...

blank

बाळासाहेबांचा ‘कोहिनूर’

१९९५ मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिवसेना-भाजपा युतीचं सरकार स्थापन होणार होतं. त्यावेळी युतीतलं थोरलेपण शिवसेनेकडं असल्यानं मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार हेही नक्की होतं. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांना खुर्चीचा जो मोह...

blank

भक्तीमय वातावरणात पैठणच्या शांतिब्रम्ह श्री एकनाथ महाराज समाधी मंदिरातील चतु:शतकोत्तर रौप्य महोत्सवाची सांगता

हभप विनीत महाराज गोसावी पठैणकर यांच्या पुढाकाराने भक्तांनी अनुभवला रौप्य महोत्सवी सोहळा छत्रपती संभाजी नगर | दि. २५: शांतिब्रह्म श्रीएकनाथ महाराज वारकरी फडाच्या विद्यमाने व हभप श्री.छय्यामहाराज गोसावी पठैणकर यांच्या...

राज्यातील १२ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील १२ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई दि. २३ (प्रतिनिधी) राज्य सरकारने आज १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहिर केल्या आहेत . कविता द्विवेदी महापालिका आयुक्त, अकोला यांची नियुक्ती अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे या पदावर डॉक्टर हेमंत वसेकर आयुक्त...

blank

मनपाचे दोन लाचखोर कर्मचारी बडतर्फ

छत्रपती संभाजी नगर दि.२३ (प्रतिनिधी) स्थानिक वर्तमान पत्रात आज प्रसिद्ध झालेल्या छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यालय क्रमांक ०८ व ०४ येथील कर्मचारी यांनी ६०० स्वे.फूट घराला कर लावण्यासाठी लाच...

blank

रोजगार मागणारे नव्हे,देणारे झाल्याने आत्म‍िक समाधान

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाबाबत महिला, युवांच्या भावना विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लातूर, दिनांक 23 (विमाका) : ‘मी रोजगार मागणारा नव्हे, तर देणारा झाल्याने मला आत्म‍िक समाधान आहे...

blank

भावसिंगपुऱ्यातील अतिक्रमणे जमीनदोस्त

महानगरपालिका व पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई शहरातील काही दिवसांपासून संवेदनशील बनलेल्या भावसिंग पुरा भागातील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. मागील काही दिवसांपासून छावणी पोलिस स्टेशन व मनपा झोन क्रं.०१ अंतर्गत...